बर्फाचा पांढरा रंग कसा?
आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न नेहमी निर्माण होतात . त्यांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो . असच काहींच्या मनाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे बर्फाला पांढरा रंग कसा येतो.
ए. आय प्रतिमापाण्याला कोणताही रंग नसतो . पाणी ही पारदर्शक असते . त्यातून प्रकाशाचे किरण पलीकडे जाऊ शकता पण हेच पाणी जेव्हा गोठते तेव्हा पांढरे कसे दिसते याबाबत नवल वाटते.
पाण्याचे बिंदु ही दूर दूर असतात . ज्यावेळी ते गोठण्याच्या प्रक्रियेदरम्यान जवळ येतात तेव्हा ते पांढऱ्या प्रकाश किरणाला पलीकडे जाऊ देतात .त्या किरणांची परवर्तन करण्याची शक्ति त्या बिंदूत नसते .
पाण्यापासून बनलेल्या बर्फात मात्र ते सामर्थ्य असते . ते किरणांना आरपार जाऊ देत नाहीत. त्यांना विरोध करून प्रकाशाच्या सगळ्या किरण मागे पसरवत असतात आणि त्यामुळे बर्फाचा रंग पांढरा दिसतो .
पांढर रंग हा वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास करत असतांना त्याच्या गुणधर्मांत बदल होत असतो.
पांढऱ्या रंगात सात रंगांचा समावेश असतो .🧊🧊🧊🧊