मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे निकष
भाषा प्राचीन असावी.
भाषेतील साहित्य दोन हजार वर्षपूर्वीचे असावे .
भाषेला स्वयंभूपण असावे.
आधुनिक काळात आपला गाभा जपावा.
मराठी भाषेची स्थापना कधी झाली?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे होणारे बदल
मराठी भाषेचे जनक कोण आहे?
दरवर्षी व्यासंगी अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत राहील .
मराठीचे सखोल अध्ययन केंद्र स्थापले जाईल .
मराठी भाषेच्या संवर्धन आणि जतन साठी ५०० कोटीचे अनुदान केंद्राकडून मिळेल.
विविध भाषिक लोकांची भाषेत रुची वाढेल त्यामुळे अनेक नवसाहित्याची निर्मिती होण्यास मदत होईल .