Ycmou admission:30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

 Ycmou च्या  प्रवेशप्रक्रियेला 30 सप्टेंबर पर्यंत  मुदतवाढ 

How to apply for YCMOU Nashik?

        


            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने
शैक्षणिक वर्ष- 2024-25  ऑनलाइन प्रवेशासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. YCMOU तर्फे कला, वाणिज्य ,विज्ञान शाखांचे प्रमाणपत्र ,पदविका,पदवी पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी यासाठी प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्याना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . 

प्रवेशपासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीमुळे विद्यार्थ्याना सोईने अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या खालील संकेतस्थळाला भेट द्यावी - 

https://ycmou.digitaluniversity.ac  वर माहितीपुस्तिका उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.