किया मोटर्स चे एसयूव्ही seltos चे ब्लॅक पर्ल कलर एडिशन सादर !
किया मोटर्स ने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही seltos चे x-line trimm एडिशन सादर करून कार प्रेमीना सुखद धक्का दिला .
ही कर ADAS वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे .
केबिन काळ्या आणि हिरव्या रंगांनी बनवलेली आहे .
किया सेल्टोस कितने का एवरेज देती है?
किया मोटर्सने आज (26 ऑगस्ट) नवीन अरोरा ब्लॅक पर्ल कलर पर्यायासह मिडसाईज SUV सेल्टोसचे X-Line ट्रिम लाँच केले आहे. हा नवीन प्रकार सध्याच्या मॅट ग्रेफाइट फिनिश कलरला पर्याय आहे. कार लेव्हल-2 ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टम (ADAS) वैशिष्ट्याने सुसज्ज आहे.
कारच्या बाहेरील भागात नवीन रंगाशिवाय दक्षिण कोरियाच्या कंपनीने आतील भागातही बदल केले आहेत. केबिन काळ्या आणि स्प्लेंडिड सेज हिरव्या रंगासह ड्युअल-टोन कलर स्कीममध्ये पूर्ण केले आहे. आतापर्यंत ही ट्रिम फक्त डार्क ग्रे कलरमध्ये उपलब्ध होती.
किया सेल्टोसच्या X-लाइन ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 19.65 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20.37 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा, टोयोटा हायरायडर, MG हेक्टर, वोल्कस्वॅगन टायगून आणि स्कोडा कुशाक यांच्याशी आहे.