नवीन गाडी खरेदी करायच्या विचारात आहात?
कार खरेदी करायची आहेसध्या सण-समारंभाचा कालावधी असून वाहन खरेदीकडे सर्वांचा कल दिसून येतो. पण बजेट कमी असल्याने हवी असलेली कार खेरेदी करता येत नाही . त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला आपली एक कार असावी अस नेहमी वाटत असतं यामुळे गाड्यांची होणारी विक्री वाहन क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन गेली त्यामुळे वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या अनेक गाड्यांची फेसलिफ्ट वर्जन बाजारात आणली . मात्र सध्या बाजारात गाड्यांची विक्री प्रचंड मंदावली आहे. मागील 18 वर्षातील सर्वात कमी विक्री या महिन्यांमध्ये होत असून वाहन क्षेत्र हे अडचणीत सापडले आहे. संकटासारखी परिस्थिति निर्माण झाली आहे . सर्व प्रकारच्या वाहन विक्रीत घट बघायला मिळत आहे .दुचाकी ,चारचाकी,कमर्शियल तसेच उच्च श्रेणी प्रकारातील वाहने सुद्धा हव्या त्य प्रमाणात विकली जात नाही. भारत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याच ही वाहन क्षेत्र महत्वाचं मानक आहे. त्यामुळे वाहणविक्रीवर होणार नकारात्मक परिणाम चिंतेच कारण ठरला आहे . या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी कंपन्या ग्राहकांना विविध ऑफर्स देत आहेत .
Marathi Car News
कर्जाच्या विविध आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .वाहन कंपन्या वाहन विक्री वाढवण्यासाठीयासारखे विविध प्रयत्न करित आहेत.ग्राहकांना ही एक संधि असू शकते ,आपली आवडती कारवर मोठी सवलत मिळवून आपल स्वप्न पूर्ण करू शकता .
कार कंपन्यानी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत . तुम्हीही कार घेण्याच्या विचारात असाल तर याअ संधीचा नक्की लाभ घ्या.