क्रेडिट क्रेडिट कार्ड वापरकर्ते सावधान!,क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे का?

 क्रेडिट कार्ड वापरकर्ते सावधान!


  1. क्रेडिट कार्डचा वापर काय आहे आणि ते कसे कार्य करते?
  2. क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे का?
  3. क्रेडिट कार्ड कुठे वापरता येईल?

 सध्याच्या ऑनलाइन जगात क्रेडिट कार्डवर विविध प्रकारच्या ऑफर्स सर्वत्र मोठ्या  प्रमाणात दिसत असतात . त्या  ऑफर्स पाहून अनेकांना याची भुरळ पडते . यामुळे  आपलं एखादं क्रेडिट कार्ड असाव असं तरुणाईला वाटतं  सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला. या सणासुदीच्या काळात अनेकदा पैशांची गरज भासू शकते. विशेषतः नोकरदार वर्गाला त्याची जास्त आवश्यकता असते. कारण अशा लोकांचे उत्पन्न मर्यादित तर खर्च जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्ड खूप आधाराचे ठरते. तसेच सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून ग्राहकांना कॅशबॅक, रिवॉर्ड्स, पॉइंट्सद्वारे अनेक प्रकारच्या ऑफर्सही दिल्या जातात. या बरोबरच अनेक लोकं क्रेडिट कार्डमधून पैसेही काढतात. याला Cash Advance असे म्हणतात.          

कोण क्रेडिट कार्ड मिळवू शकतो?

                सध्या क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या ही वाढताना दिसत आहे. त्यामध्ये काळानुसार वाढ होत आहे, सध्या तरुण पिढी या क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर करताना आपल्याला दिसते. यामध्ये आता सध्या फसवणुकीचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. 

क्रेडिट कार्ड हुशारीने कसे वापरावे?

क्रेडिट कसे वापरावे?

                त्याच्यामुळे अनेक कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या ग्राहकांना आपला कार्डचा पिन नंबर बदलण्यासाठी वारंवार सूचना करत आहे कारण फसवणुकीचे प्रमाण हे सध्या 2024 पर्यंत 70 टक्के पर्यंत वाढल्याचं दिसून आलेला आहे आणि सुमारे 2600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक ही आज ऑनलाईन या व्यवहारांमध्ये झालेली आहे तसेच क्रेडिट कार्डचा डाटा आहे चोरी जाण्याची शक्यता आता जास्त होऊ लागल्यामुळे लोकांनी आपले काही काळानुसार आपली पासवर्ड पिन हे बदलत राहणं हा सध्याच्या घडीला एकमेव उपाय हा समोर दिसत आहे.

क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट कसे करावे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.