'वंदे भारत स्लीपर'ची पहिली झलक आली! १६० किमी वेग ...

तीन महिन्यानंतर अनुभवायला मिळणार स्लिपर वंदे-भारत चा आरामदायी प्रवास 




 रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत या लोकप्रिय ट्रेन चे १६० किमी वेगाचे स्लीपर वर्जन सादर केले. 

Vande Bharat train images inside


vande bharat train interior sleeper

वंदे भारत फुल एसी आहे का?

 रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत या लोकप्रिय ट्रेन चे स्लीपर वर्जन सादर केले. 

या पुढे वंदे भारत ने बसून होणारा प्रवास आता झोपून आणि अधिक आरामदायी होणार . 

या स्लिपर वंदे भारत मध्ये उत्तम दर्जाची सिट्स असून त्यात काळानुसार अधिक सुधारणा करण्यात येणार आहे . 

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या ट्रेनचा वापर होणार असून ,रात्री 10 ला प्रवासाची सुरवात होऊन दुसऱ्यादिवशी आपला प्रवास पूर्ण करून प्रवासी आपल्या इच्छित स्थळी उतरतील . या ट्रेनचे भाडे ही राजधानी ट्रेन च्या बरोबरीने असून मध्यमवर्गीय लोकांसाठी परवडणारी असणार आहे. यामध्ये ट्रेन कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे.  

पुढील तीन महीने या ट्रेन च्या अनेक चाचण्या होणार असून लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध करून देणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.