जागतिक बांबू दिन 2024
18 सप्टेंबर जागतिक बांबू दिन
Why is World Bamboo Day celebrated?
जागतिक बांबू दिन 2024 ची थीम
जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो?
जागतिक बांबू दिन म्हणजे काय?
आज बांबू दिवस आहे का?
18 सप्टेंबर 2024 ल साजरा करण्यात येणारा जागतिक बांबू दिनाची थीम ही "नेक्स्ट जनरेशन बांबू :सोल्यूशन, इनोवेशन आणि डिझाईन" ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच आधुनिक काळात कल्पक पद्धतीने बांबूचा वापर करण्याचे कौशल्य विकसित करणे ,हा या थीम मागील उद्देश आहे.
जागतिक बांबू दिनानिमित्त मुंबई येथे "18 saptembr 2024 रोजी समाजाच्या शाश्वत विकासात बांबू चे योगदान" या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
18 सप्टेंबर हा जागतिक बांबू दिवस साजरा केला जातो. हा दिवस बांबूच्या पर्यावरणीय ,आर्थिक आणि सांस्कृतिक फायदे याबाबत जागरूकता वाढवतो. बांबू लागवड जंगलतोडीचा सामना करण्यास ,उपजीविकेला आधार देण्यास सक्षम ठरते. बांबू ही एक अष्टपैलू आणि पर्यावरणपूरक सामग्री आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी एक महत्वपूर्ण संसाधन बनते.
2009 मध्ये थायलंड येथून जागतिक बांबू दिनाची सुरवात झाली. बांबू ही सर्वात वेगाने वाढणारी वनस्पति आहे. एक दिवसांत तीन फुटांपर्यंतही वधू शकते. बांबू ही एक अक्षय संसाधन आहे ,कारण त्य झाडाला न मारता त्याची कंपनी करता येते,त्यामुळे त्याची पुनः वाढ होऊ शकते.
bamboo che fayaide
फायदे
हवेतील कार्बनऑक्साइड जास्त प्रमाणात शोषून घेण्याची क्षमता या झाडात आहे. त्यामुळे हवा स्वच्छ राहते. बांबूचे असणारे अनेक फायदे तसेच त्याचा टिकाउपणामुळे हिरव्या जीवनाचे प्रतिक म्हणून पहिले जाते.