1993 ला जेव्हा जुरासिकपार्क फिल्म आल्यावर लोकांना त्यातील ग्राफिक्सच्या वापरामुळे पृथ्वीवरून नाहीसे झालेले डायनॉसोर पुनः पाहता आले .त्य काळी अश्या चित्रपटांची रिघ लागली. त्यामुळे तेव्हा एका युवक जेनसण हुवांग पुढील काळात ग्राफिक्स computanig मध्ये खुप संधी भविष्यात दिसू लागतात. म्हणून त्याने आपल्या दोन मित्रांसोबत Nvidia नावाची ग्राफिक्स कार्ड निर्मिती करणारी कंपनी सुरू केली. या कंपनीला आपल्या चढउतराच्या काळात saga कंपनीची खूप मदत झाली . 1997 मध्ये nvidia ने आपले Riva128 हे 2D व 3D ला सपोर्ट करणारं एक ग्राफिक्स स्वस्त कार्ड बाजारात आणलं. या प्रॉडक्ट ने जगभरात धुमाकूळ घातला. जास्त नफा कमवण्यासाठी कार्ड निर्मितीसाठी तैवान च्या TSmc कंपनीसोबत पार्टनरशीप केली. Nvidia ने gpu व cpu cha वेळेस वापर करण्याचं तंत्रज्ञान विकसित केले. काही उत्पादनांच्या अपयशाने तसेच काही उत्पादनांच्या भरघोष यशाने कंपनी काळानुसार होणाऱ्या बदलांमध्ये तंत्रज्ञान जगतात आपला ठसा उंटावण्यात यशस्वी झाली .
उत्पन्न मिळवण्याची क्षेत्रे
Geming
Data center
Performance visaual
Automotive
oms
ग्राफिक्स चिप्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स
चॅट GPT आणि एनव्हिडिया
आजच्या काळातील AI tools वर आधारित Chat
Gpt मध्ये सुध्दा Nvidia चेच gpu
वापरण्यात येत आहे. त्यामुळे या AI आहे च्या युगात एकूण 80 टक्के मार्केट मध्ये Nvidia कहा हिस्सा असून 3 ट्रीलियन डॉलर ची व सर्वात वेगाने वाढणारी कंपनी बनली आहे
.