वीज का चमकते ?

वीज का चमकते ?

 पावसाळ्यात आपण सर्वाना वीजांचा आवाज आणि प्रकाश यांचा अनुभव नेहमी होत असतो . या भीतीदायक परिस्थितीत मनात एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो तो म्हणजे  ही वीज का चमकते ?

1872 मध्ये बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी वीज चमकणे आणि कडाडणे यामागील कारणांचा शोध घेतला .



'वीज' ही दोन प्रकारची असते.  

धन वीज : जेव्हा हवा स्वच्छ व आकाश निरभ्र असते तेव्हा वातावरणात धन वीज असते

ऋण वीज : हवेत ओलावा असला आणि आकाशात ढग फार असले म्हणजे वातावरणात ऋण वीज                                     असते . 

         पृथ्वीच्या भोवती कित्येक कि.मी पर्यंत जे हवेचे वेष्टण आहे ,त्यात वीज ही स्थित ऊर्जेच्या स्वरूपात भरलेली असते . जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ऋण वीज असते त्याचवेळी जमिनीच्या पृष्ठभागी धन वीज जमा झालेली असते. या दोन प्रकारच्या वीजांमध्ये हवेचा पडदा असतो . जेव्हा वीजा विजातीय असतात तेव्हा त्या एकमेकांकडे आकर्षित होतात . पावसाळ्यात दोन्ही प्रकारची वीज जमा होते . तेव्हा एकमेकांच्या आकर्षणामुळे हवेचा थर पार करत हवेच्या थराशी घर्षण होऊन उष्णता निर्माण होते . तेव्हा वीज चमकून मग गडगडाट ऐकू येतो. प्रकाश ध्वनिपेक्षा खूपच जलद गतीने प्रवास करते त्यामुळे सुरवातीला वीज चमकते आणि आवाज नंतर ऐकू येतो. 




     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.