- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिबी ची चाचणी ३५ रुपयांत होणार !
पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत नवीन पद्धतीत चाचणीसाठी कमी कालावधी लागणार आहेत.
या नवीन चाचणीत मायक्रो स्कोपी आणि न्यूक्लियड अॅसिड चा वापर करतात .
या नवीन निदान प्रणालीत ३ टप्पे आहेत. अडीच तासात १५०० अधिक नमूना चाचणी यात केली जातात .
पूर्वी होणाऱ्या चाचण्याना अधिक वेळ लागायचा मात्र या नवीन प्राणलीवर आधारित चाचणी केवळ ३५ रुपयांत उपलब्ध झाली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा