अपडेटेड हार्ले डेव्हिडसन X440 भारतात लाँच

हार्ले डेव्हिडसन भारतात परतणार आहे का


हार्ले डेव्हिडसन X440 ही एक नवीन 440 प्लॅटफॉर्मवरील बाईक आहे, ज्यावर Hero MotoCorp आणि Harley Davidson यांनी संयुक्तपणे काम केले आहे.

113 वर्षे जुन्या असलेल्या या हार्ले डेव्हिडसने 2009 मध्ये भारतातून काढत पाय घेतला होता . आता मात्र ही जगप्रसिद्ध कंपनी आपली बाइके भारतात सादर करत असून त्याबद्दल युवकांमध्ये  प्रचंड उत्साह आहे . 
भारतात हीरो मोटर कॉर्प सोबत भागीदारी करत पहिली मेड-इन-इंडिया बाइक सादर केली.

हार्ले डेव्हिडसन X440 सहा कलरसह इंधन टाकीवर 3D बॅजिंग दिल आहे .या बाइक मध्ये 440cc ऑइल कूल्ड इंजिन 6 स्पीड गियरबॉक्स  27 hp आणि 38Nm tork  तसेच युएसबी चार्जिंग पॉइंट ,दोघ चाकांना डिस्क ब्रेक ,ABS ब्रेक सिस्टिम 


पहिल्या हार्ले डेव्हिडसनची किंमत किती आहे?
हार्ले डेव्हिडसन किती महाग आहे?
हार्ले डेव्हिडसनची सुरुवातीची किंमत किती आहे?



या बाइक ची किंमत ही 240000/- पासून सुरू होते याचे टॉप मॉडेल 280000 पर्यंत मिळते .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.