New Maruti Brezza हा आजच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक

जगभरात मंकीपॉक्सचा कहर!



 मंकीपॉक्स 

सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय…

जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केलेल्या या मंकीपॉक्स ने जगातील बऱ्याच देशांत थैमान घातले आहे .

या मंकीपॉक्स विषाणूचे प्रकार -

 1) क्लेड 1 

2 ) क्लेड 2 

3) क्लेड आयबी ( सर्वात वेगाने पासरणारा ) 

मंकीपॉक्स ची लक्षणे पुढीलप्रमाणे 

ताप 

गळ्याला सूज किंवा फोड 

शरीरावर पुरळ आणि चट्टे

उलट्या 

न्यूमोनिया  

उपाययोजना 

स्वच्छता 

विलीगीकरण

 

टिप्पण्या